बापाच काळीज-Love Stories to Read-Stories
आपण कित्येक वेळा खऱ्या प्रेमाची अपेक्षा करतो पण ती पूर्ण होती का? नाही. कारण, हे जर कोणाला विचारले तर अनेक करणे किंवा उत्तरे आपल्याला मिळून जातील. आजच्या कलियुगात खऱ्या प्रेमाला जागा नाही. असे अनेक लोकांना किंवा मित्रांना वाटत असेल. पण तसे काही नाही प्रेम म्हणजे काय?
आपण आपल्या मैत्रिणी सोबत किंवा पत्नी सोबत केलेला शारीरिक संभंध अर्थात सेक्स; याला आपण प्रेमाची परिभाषा म्हणू का? नाही. सेक्स काही प्रेम नाही. सोप्या शब्दात सांगायचे म्हणजे काळजी, जिव्हाळा हि खऱ्या प्रेमाची उपमा आहे.
आपण आपल्या आई-वडील, मुल-मुली, बहीण असे अनेक जवळचे नाते येतात. त्यांच्यावर आपण खरे प्रेम करतो ते पण निःस्वार्थ. यालाच तर खरे प्रेम म्हणू कि नाही. तुम्हाला या कहाणीतून नक्की समजून जाईल.
बापाच काळीज-Love Stories to Read-Marathi stories
ऐका जंगलात एक शेतकरी वास्तव्य करत असतो. त्या परिवारात रामराव त्यांची पत्नी सुनीता, मुलगी राणी आणि काका छगनराव. शेतीतून जे उत्पन्न येत त्यातून ते त्यांचे गुजरावन करत असे. छगनराव स्वभावाने अतिशय तापट त्यांना कोणी काही चांगले सांगितलेले आवडत नसत.
रामराव यांचे काम चांगलेच चालू होते. पण एके दिवशी रामरावची १२ वर्षाची मुलगी राणी हि शेतात काम करत असतांना तिला चक्कर येतात आणि ती खाली पडते. राणीला चक्कर येऊन पडलेले पाहून रामराव धावपळत राणीला शहरातील चांगल्या हॉस्पिटल मध्ये घेऊन जातात.
डॉक्टरांनी चेक केल्यानंतर त्यांना असे कळले कि, या मुलीला कॅन्सर आहे. १२ वर्षाच्या मुलीला कॅन्सर आहे. असे त्यांच्या पालकांना कसे काय सांगावे. हेच डॉक्टरांना कळत नव्हते. परंतु डॉक्टरांनी धाडस करून रामरावांना सांगितले कि, तुमच्या मुलीजवळ खूप कमी दिवस आहे तिला चांगले जपा व तिची काळजी घ्या. या वाक्याने रामराव हादरले व म्हणाले. डॉक्टर साहेब माझ्या मुलीला झाले तरी काय?
तुम्ही असे का बोलत आहत! डॉक्टर म्हणतात कि, रामराव तुमच्या मुलीला कॅन्सर आहे आणि ती जास्ती काळ जगू शकणार नाही. मला माफ करा. हे ऐकून रामराव यांचे डोळे पाणावले व ते डॉक्टरांजवळ धावपळत जातात व म्हणतात. डॉक्टर ती वाचणार नाही का? डॉक्टर म्हणतात रामराव ती गोष्ट सांगण्यास मला संकटात पाडू नका.
समजूतदार मुलगी - Marathi Love Stories Online
तुम्ही फक्त तिची काळजी घ्या. घरी आल्यावर रामराव काळजीत पडतात. तितक्यात छगनराव येतात व म्हणतात काय रे... राम्या काय झाले राणीला? रामराव यांच्या डोळ्याचा बांध फुटतो आणि म्हणतात. छगन., राणी ' जास्त दिवस जगणार नाही असे डॉक्टर म्हणतात. हे ऐकून छगनराव च्या डोळ्यात आनंदाचा पारा फुटतो आणि मनात येते कि, हे आता सर्व आपलेच !
तिच्यात छगनराव म्हणतात कि, राम्या तू काय म्हातारा थोडी झाला आहे. पुन्हा प्रेयतने करू . यावर रामराव म्हणाले तुला नाही समजणार कि, मुलगी काय असते. इतके बोलून रामराव तेथून निघून जातात. राणी हे ऐकतच असते तिला हे तर समजून जाते कि, आपण आता जास्ती दिवस जगणार नाही.
आपल्या बापाला आपल्या काळजीत पाहून राणी मनातल्या मनात म्हणते कि, आपल्यामुळे आपल्या नानाला त्रास नको. म्हणून राणी आनंदात जगण्याचे ठरवते. रोज सकाळी राणी चूल पेटून पाणी तापून वडिलांना देत असे. राणीच्या या बदला मुळे रामराव थोडे आश्चर्याने बघतात.
नानाच्या अशा बघण्याने राणी म्हणते. नाना नका असे बघू मला माहित आहे. माझ्या जवळ जास्ती दिवस नाही. पण नाना मी जर आनंदात जीवन जगले तर तुम्हाला व आईला होणारा त्रास थोडा फार कमी तर होईल. मुलीचा हा समजूत दार पणा पाहून रामरावांना खूप छान वाटले.
एकमेकांना जिव लावणे - Love of Father and Daughter
असे काही दिवस गेल्या नंतर, रामराव व त्यांचा परिवार आनंदात राहू लागले. तिघे एकमेकांची काळजी व जीव लावू लागले. रामराव काळजीत न जगता राणीच्या हसण्या खेळण्यात रामरावाचा दिवस व रात्र केव्हा होऊन जाये रामरावांना पण समजत नव्हते. छगनराव ला हे पाहून खूप राग येत असे आणि मनातल्या मनात असे म्हणत कि, हि मुलगी मरत कशी नाही.
एके दिवशी छगनराव रामरावला म्हणतो कि, राम्या तू राणीला डॉक्टरनं कडे घेऊन जा! यावर रामराव म्हणतात कि, अरे छगन डॉक्टर तर म्हणतात कि, तिच्या जवळ जास्ती दिवस नाही. यावर छगनराव म्हणतात कि, अरे राम्या आता राणीला डॉक्टरांकडून आणून बरेच दिवस झाले. love stories to read तरी तिला काही झाले नाही. मला तसे नाही म्हणायचे! पण एकदा डॉक्टरांना भेटून विचारून तर घेऊ!
रामरावांना छगनचा सल्ला चांगला वाटला. व रामराव राणीला घेऊन डॉक्टरांकडे जातात. हॉस्पिटल मध्ये गेल्या नंतर रामराव हॉस्पिटलची पायरी चढत असताना तिथेच डॉक्टर रामरावांना भेटतात व विचारतात. कसे आहात रामराव! मी तर ठीक आहे पण तितक्यात राणी तिथे येते. राणीला पाहून डॉक्टर म्हणतात हि अजून जिवंत आहे. डॉक्टरांचे हे वाक्य एकूण रामराव म्हणतात डॉक्टर साहेब हे काय म्हणताय तुम्ही?
आनंदाचा धक्का - Marathi Love Stories to Read
डॉक्टर म्हणता हे बघा रामरावजी मला असे म्हणायचे नव्हते. एक काम करा पहिले तुम्ही माझ्या केबिन मध्ये या! केबिन मध्ये गेल्या नंतर डॉक्टर म्हणता कि, रामराव तुमची मुलगी फार फार केले तर फक्त ३ ते ४ दिवस जगणार होती आणि तुम्ही आता १ महिन्यानंतर आले आहेत ते पण मुली सोबत.
हे ऐकून रामरावांना खूप आनंद झाला. डॉक्टरांनी राणीची पुन्हा तपासणी केली पण त्यात डॉक्टरांना काहीच सापडले नाही. यावर डॉक्टर म्हणतात कि, रामराव तुमची मुलगी पूर्ण पणे बरी झाली आहे तिला आता काही आजार नाही. हे ऐकताच रामराव आनंदात घरी जातात व त्यांच्या पत्नीला म्हणतात.
सुनीता अग ये सुनीता.! सुनीताबाई म्हणता अहो आले थांबा काय झाले इतके ओरडायला. बोला काय झाले. रामराव म्हणता अग सुनीता आपली मुलीला आता काही पण होणार नाही बघ. हे ऐकताच सुनीताबाई म्हणता कि, काय ! अगंबाई देवच पावला म्हणावा.
हि बातमी एकूण छगनरावची स्मुर्तीच हरपली आणि छगनराव वेडेपणा करू लागला. काही दिवसांनी रामरावांचा परिवार सुखाने जगू लागला. मित्रांनो एकमेकांची काळजी घ्या. त्यांची इर्षा करू नका. कारण आनंदात प्रेम आहे. आणि रागात इर्षा भरली आहे. तर मित्रांनो एकमेकांची काळजी घ्या. व दुसऱ्याची इर्षा, द्वेष, करू नाही.
एक टिप्पणी भेजें